*मोनोपॉज*
हल्ली
सारखी चिडचिड करते ती
मोनोपॉज आल्यापासून
जरा जवळ गेलं कि
उठते तनतनत
हात झिडकारत
नाकारते माझं
पुरूषी अस्तित्व
जुईली.:
तू मात्र पैशांसाठी
कित्येकदा सहन करतेस
दिवस रात्र बलात्कार
पोटासाठी
नागवतेस आपली सांजावलेली काया
सारखी चिडचिड करते ती
मोनोपॉज आल्यापासून
जरा जवळ गेलं कि
उठते तनतनत
हात झिडकारत
नाकारते माझं
पुरूषी अस्तित्व
जुईली.:
तू मात्र पैशांसाठी
कित्येकदा सहन करतेस
दिवस रात्र बलात्कार
पोटासाठी
नागवतेस आपली सांजावलेली काया
जुईली...
पुरूषांनाही मोनोपॉज आला असता तर
किती बरं झालं असतं नाही!!!!!!??????
पुरूषांनाही मोनोपॉज आला असता तर
किती बरं झालं असतं नाही!!!!!!??????
रोशनकुमार शामजी पिलेवान
मु.पो.पिंपळगाव भोसले ता.ब्रम्हपूरी
चंद्रपूर 441206
मो,7798509816
मु.पो.पिंपळगाव भोसले ता.ब्रम्हपूरी
चंद्रपूर 441206
मो,7798509816
Thanks for reading
ReplyDelete